• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

Crab Cleaning – खेकडे (चिंबोरी) साफ करण्याची पद्धत

बहुतेक वेळा जिवंत खेकडे साफ कसे करावे हा सर्वात मोठा प्रश्न आणि भीती हि मनात असते. आता तुमच्या या प्रश्नाला आणि भीतीला पूर्ण विराम देणार आहोत. खेकडे साफ करण्याची साधी सोपी पद्धत आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *