• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

how to clean prawns – कोळंबी साफ करण्याची पद्धत

कोळंबी हि मासळी बाजारात सहज दिसून येते आणि हि बऱ्याच पाककृतींमध्ये वापरण्यात येते. उदा. : कोळंबी भात, कोळंबीचे सुके, कोळंबीचा रस्सा, प्रॉन्स कोळीवाडा, फ्राईड फ्रॉन्स फिंगर, शाक आणि बऱ्याच इतर पाककृती… आता जशी पाककृती तशी या कोळंबीला साफ करण्याची म्हणजेच तीचे बाह्य काप ( outside cutting ) करण्याची पद्धत हि वेगवेगळी आहे. आपल्या या व्हिडीओ मार्फत कोळंबी नेमकी साफ कशी करावी ते आपण पाहू शकता.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *