
How To clean Jitadi or Khajri – जिताडी साफ करण्याची पद्धत
जिताडी ( खाजरी मासा ) म्हटलं कि भल्या भाल्याच्या तोंडाला पाणी सुटल्या खेरीज राहत नाही. खाडीतल्या मासळीची चव हि एकदा कोणी चाखली कि ती मासळी साहजिकच सर्वच खवय्यांना हवीहवीशी वाटते. पण हि मासळी घरी आणल्यावर तीला साफ कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न नेहमीच उद्भवतो, तर पाहून घ्या जिताडी म्हणजेच खाजरी मासा साफ कसा करायचा..
There are no comments