how to clean indian salmon fish – रावस मासा साफ करण्याची सोपी पद्धत
बहुदा आपण मासळी बाजारात गेल्यावर रावस हा मासा आपसूकच दिसून येतो. या माशाला भारतात Indian Salmon Fish असे देखील संबोधतात. तसं या माशाचं आंबट (curry) बनवा अथवा फ्राय.. दोन्ही डिश अतीशय चवदार बनतात. पण कधी या मासळीला घरी आणल्यावर सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो कि याला साफ कस करायचं ? याची सविस्तर पद्धत खाली दिलेल्या व्हिडीओ मधून आपण पाहूया.
There are no comments